कुठं कुठं जायाचं हनिमूनला... भारतात ही 10 ठिकाणं आहेत बेस्ट

Updated on

आता लग्नाचा सिझन सुरू झालाय. कोरोनाचे नियमही शिथील झालेत. त्यामुळे अनेकजण लग्नाचे शॉपिंग करण्यात सध्या बिझी आहेत. लग्नानंतर जोडपी हनीमूनला जातात. रॉमेंटिक हनिमून डेस्टीनेशनची अनेक ठिकाणं आहेत. येथे जाताना ऋतूमानाचा विचार करूण जाणे चांगले ठरेल. याशिवाय बजेटचाही विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही लग्नानंतर भारतातच हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल, तर अनेक चांगले पर्याय आहेत.

केरळ- केरळला पूर्वेचे व्हेनिस म्हटले जाते. या ठिकाणमी वर्षभर भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी असतो. येथील . अलेप्पीमध्ये असलेल्या हाऊसबोटींचा आनंद घेण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात. त्याशिवाय येथे चहाच्या बागा, पर्वत आणि अनेक सुंदर ठिकाणं पाहता येतात.

अंदमान- निकोबार- जर तुम्ही हॉलीवूड स्टाईल टेस्टीनेशनला जायचा विचार करत असाल तर बिनधास्त अंदमान-निकोबार येथे जायचा विचार करू शकता. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवरची वाळू, पामच्या झाडांना लावलेले पाळणे, स्कूबा डायव्हिंग, ग्लास बोट राईडचा आनंद घेऊ शकता.  इथे तुम्ही भारतातील सर्वोत्कृष्ट सी फूडचा आनंद लुटू शकता.

जम्मू -काश्मीर- तुम्ही दिल्लीजवळ हनीमूनसाठी परफेक्ट असणाऱ्या काही जागा शोधत असाल तर जम्मू काश्मीरचा पर्याय छान आहे. येथील गुलमर्ग हे प्रेमिकांसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. बर्फाच्छादित उंच डोंगर, मुघल गार्डन्स आणि हिरव्यागार दऱ्या हे येथील आकर्षण आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीचा, बर्फावर खेळण्याचा आनंद तुम्हाला लुटता येईल.

उत्तराखंड- दिल्लीजवळ असणारे हे हनीमूनसाठी बेस्ट ठिकाण आहे. नैनीतालपासून औलीपर्यंत खूप पर्याय येथे आहेत.औलीमध्ये झिप लाइन, ट्रेकिंग, स्कीइंग चा आनंद घेऊ शकता.

गोवा- स्टाईलिश अंदाजात हनिमून एन्जॉय करायचा असेल तर गोवा मस्त पर्याय आहे. इथे बाईक भाड्याने घेऊन तुम्ही हिडू शकता. येथील समुद्रकिनारे, प्राचीन चर्च, वॉटर स्पोर्ट्स हे इथले आकर्षण आहे. साउथ गोव्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

गुजरात- डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हनीमूनला जाण्यासाठी गुजरात चांगला पर्याय आहे. येथील कच्छचे रण हे सुंदर आहे. इथे तुम्हाला डेझर्ट सफारी करता येईल. तसेच पूर्ण रात्र मजा करण्यासाठी हे ठिकाण चांगले आहे.

राजस्थान- तुम्हाला रॉयल हनीमून सेलिब्रेट करायचा असेल तर राजस्थानचा विचार नक्की करा. लेक क्रूझपासून ते वाळवंटात उंटाच्या सफारीपर्यंत येथे वेळ घालवण्याचे मस्त पर्यात आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे भेट देता येईळ. जैसलमेर, उदयपूर, जोधपूर सारखी अनेक ठिकाणं येथे आहेत.

हिमाचल प्रदेश- भारतातले स्विझर्लंड म्हणून हिमाचल प्रदेशला पाहिले जाते. हिमाचल प्रदेशातील हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे आणि दऱ्यांमधील रोमान्सचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. बजेटमध्ये तुम्ही येथे विविध खेळांचा आनंद घेऊ शकता.

दार्जिलिंग- हिवाळ्यात दार्जिलिंगचे सौंदर्य अप्रतिम असतं. दार्जिलिंगची गणना जगातील टॉप क्लास हिल स्टेशन्समध्ये केली जाते. तुम्ही तुमचा हनिमून इथे अगदी कमी खर्चात करू शकता. सिंगमडी रोपवे, टायगर हिल्स, टॉय ट्रेन तसेच हिरवेगार परिसर आणि सुंदर चहाच्या बागांना येथे भेट देता येईल.

कर्नाटक - सुंदरतेसाठी कर्नाटक पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. तर येथील कुर्गला भारताचे 'स्कॉटलंड' असेही म्हणतात. हे हिल स्टेशन हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अतिशय सुंदर दिसते. याशिवाय तुम्ही म्हैसूर, हम्पी, कुन्नूर, उटी आणि उडुपी अशा ठिकाणांना भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()