मुलींनो, हेअरस्टाईलसाठी पर्याय शोधताय! 'हे' पाच प्रकार आहेत ट्रेंडमध्ये

अनेकींना केसांवर वेगळे प्रयोग करायला आवडतात
मुलींनो, हेअरस्टाईलसाठी पर्याय शोधताय! 'हे' पाच प्रकार आहेत ट्रेंडमध्ये
Updated on

अनेकजणी अपटूडेट दिसण्यासाठी विविध हेअरस्टाईल करत असतात. काही मुलींना केस मोकळे सोडायला आवडते. तर काही मुली (Girls) पोनी बांधून काहीतरी वेगळे करतात. तर अनेकींना केसांवर (Hair) वेगळे प्रयोग करायला आवडतात. ज्यांना असे बदल करणे आवडते त्या सोशल मीडियावर (social media) असे प्रकार शोधत असतात. नवा हेअरकट तुम्हाला एक परिपूर्ण लूक देतो. यावर्षी पाच प्रकारच्या हेअरस्टाईल्स ट्रेंडमध्ये आहेत.

बॉब कट - गेल्या काही काळापासून बॉब कट तरूणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही हा कट खूप फॉलो करत आहेत. यावर्षी हा कट ट्रेंडमध्ये आहे. याच्या लेटेस्ट वर्जनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कट्स करू शकता. वेगवेगळ्या रूंदी आणि कटींग स्टाईलमध्ये बॉब कट सध्या ट्रेंडमध्ये आहे.
बॉब कट - गेल्या काही काळापासून बॉब कट तरूणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही हा कट खूप फॉलो करत आहेत. यावर्षी हा कट ट्रेंडमध्ये आहे. याच्या लेटेस्ट वर्जनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कट्स करू शकता. वेगवेगळ्या रूंदी आणि कटींग स्टाईलमध्ये बॉब कट सध्या ट्रेंडमध्ये आहे. google
नॅचरल कल्ट कर्ल्स- कल्ट कर्ल्स गेल्या काही काळापासुन ट्रेंडमध्ये आहे. तापसी पन्नू, सान्या मल्होत्रा सारख्या अभिनेत्री त्यांचे नैसर्गिक कुरळे केस फ्लॉंट करताना दिसतात. यंदाही ही स्टाईल खूप ट्रेंडमध्ये आहे.
नॅचरल कल्ट कर्ल्स- कल्ट कर्ल्स गेल्या काही काळापासुन ट्रेंडमध्ये आहे. तापसी पन्नू, सान्या मल्होत्रा सारख्या अभिनेत्री त्यांचे नैसर्गिक कुरळे केस फ्लॉंट करताना दिसतात. यंदाही ही स्टाईल खूप ट्रेंडमध्ये आहे.google
हाफ टाय अप हेयर - ही स्टाईल तुमच्या पातळ केसांचा व्हॉल्यूम वाढवते. यामुळे ते बाऊंसी आणि जाड दिसतात.  ही हेअर स्टाईल कोणत्याही कपड्यात हटके दिसते. ऑफ अप, हाफ डाऊन केस तुमच्या केसांना बाऊन्सी तसेच ग्लॉसी लुक देतात. तुम्ही ही स्टाईल कॅज्युअल कपड्यांवरही करू शकता.
हाफ टाय अप हेयर - ही स्टाईल तुमच्या पातळ केसांचा व्हॉल्यूम वाढवते. यामुळे ते बाऊंसी आणि जाड दिसतात. ही हेअर स्टाईल कोणत्याही कपड्यात हटके दिसते. ऑफ अप, हाफ डाऊन केस तुमच्या केसांना बाऊन्सी तसेच ग्लॉसी लुक देतात. तुम्ही ही स्टाईल कॅज्युअल कपड्यांवरही करू शकता. google
मेसी लेयर्स- ही हेअरस्टाईळ ऑल टाईम हिट आहे. कोणत्याही पोशाखासोबत ती चांगली दिसते. स्लीक कॉर्सेट स्टाईल असो किंवा कॅज्युअल स्ट्रीट स्टाईल लूक असो, हा हेअरस्टाईल ट्रेंड यावर्षी हिट आहे. कॅज्युअल असण्याव्यतिरिक्त, ही एक स्टाइलिश केशरचना आहे.
मेसी लेयर्स- ही हेअरस्टाईळ ऑल टाईम हिट आहे. कोणत्याही पोशाखासोबत ती चांगली दिसते. स्लीक कॉर्सेट स्टाईल असो किंवा कॅज्युअल स्ट्रीट स्टाईल लूक असो, हा हेअरस्टाईल ट्रेंड यावर्षी हिट आहे. कॅज्युअल असण्याव्यतिरिक्त, ही एक स्टाइलिश केशरचना आहे.google
टाइमलेस बॅग्स- तुम्ही साइड बॅंग्सचे फॅन असाल किंवा क्लासिक बॅंग्सचे तुम्हाला आवडत असेल तरी, ही क्लासिक हेअरस्टाईल या वर्षीही ट्रेंडमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्रींना ही स्टाईल खूप आवडते.  यामुळे तुमचा लूक एकदम हटके दिसतो.
टाइमलेस बॅग्स- तुम्ही साइड बॅंग्सचे फॅन असाल किंवा क्लासिक बॅंग्सचे तुम्हाला आवडत असेल तरी, ही क्लासिक हेअरस्टाईल या वर्षीही ट्रेंडमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्रींना ही स्टाईल खूप आवडते. यामुळे तुमचा लूक एकदम हटके दिसतो. google

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.