नागपूर : भारतातील ६० ते ७० टक्के नागरिकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ ची कमतरता असल्याचे एका संशोधनात समोर आले होते. हाता-पायाला झिणझिण्या येत असेल, सांधेदुखी, स्मरणशक्तीचा त्रास, श्वास लागणे, भूक कमी लागणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसत असतील तर व्हिटॅमीन बी १२ ची तुमच्या शरीरात कमतरता असू शकते. शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्याचे काम व्हिटॅमीन बी १२ करीत असते. चाळिशीनंतर शरीरात व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. तेव्हा शरीरातील व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण वाढवण्यासाठी काय खावे हे आज आपण जाणून घेणार आहेत... (These-foods-are-Increse-vitamin-B12-in-Body)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.