'वर्क फ्रॉम होम' करतानाच करा पिकनिक

यावर्षी पर्यटनाचे ट्रेंड बरेच बदलले
work from home travel
work from home travel
Updated on

2021 च्या सुरूवातीला कोरोनाचे प्रमाण घटल्यावर लोकांनी इटली, रोम, फ्रान्स, दुबई येथे उन्हाळी सुट्ट्यांचे प्लॅनिंग (Holiday Plan)केले होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांचे प्लॅन्स धुळीला मिळाले. पण वर्क फ्रॉम होमचा पर्याय अनेकांसाठी फायदेशीर ठरला. कारण अनेक लोकांनी काम करता करता फिरण्याची मजा अनुभवली. याशिवाय इको टुरिझमकडेही लोकांचा कल दिसून आला. यावर्षी पर्यटनाचे ट्रेंड बऱ्यापैकी बदलले होते,

घरून काम करताना सुट्टीची मजा(work from home)- 
वर्क फ्रॉम होम हा पर्याय प्रवाशांसाठी मनोरंजक ठरला. कामासह त्यांना आपल्या आवडत्या ठिकाणी फिरता आले. कोराना काळात हिल स्टेशन्स, बीच डेस्टीनेशन्सची हॉटेल्स, होमस्टे पूर्ण भरलेले होते. यामुळे लोकांच्या उत्पादकतेत वाढ झाली.
घरून काम करताना सुट्टीची मजा(work from home)- वर्क फ्रॉम होम हा पर्याय प्रवाशांसाठी मनोरंजक ठरला. कामासह त्यांना आपल्या आवडत्या ठिकाणी फिरता आले. कोराना काळात हिल स्टेशन्स, बीच डेस्टीनेशन्सची हॉटेल्स, होमस्टे पूर्ण भरलेले होते. यामुळे लोकांच्या उत्पादकतेत वाढ झाली. esakal
work from home travel
फिरायला जायचंय, पण, ओमिक्रॉनची भिती! अशी करा रोड ट्रीप प्लॅन
ऑफ बीट ठिकाणांना दिल्या भेटी- इंटरनॅशनल फ्लाईट्सवर बंदी असल्याने लोकांनी भारतातल्या प्रसिद्ध ठिकाणांबरोबरच काही ऑफ बीट ठिकाणांनाही भेट दिली. यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा झाला. वर्क फ्रॉम होमचा पर्याय मिळाल्याने पर्यटकांना अंदमान, लक्षद्वीप अशा ठिकाणांना भेट देणे सहज शक्य झाले.
ऑफ बीट ठिकाणांना दिल्या भेटी- इंटरनॅशनल फ्लाईट्सवर बंदी असल्याने लोकांनी भारतातल्या प्रसिद्ध ठिकाणांबरोबरच काही ऑफ बीट ठिकाणांनाही भेट दिली. यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा झाला. वर्क फ्रॉम होमचा पर्याय मिळाल्याने पर्यटकांना अंदमान, लक्षद्वीप अशा ठिकाणांना भेट देणे सहज शक्य झाले. google
work from home travel
कुठं कुठं जायाचं हनिमूनला... भारतात ही 10 ठिकाणं आहेत बेस्ट
रोडट्रीप्सना सुगीचे दिवस-
लॉकडाऊनला थोडीशी सुट मिळाल्यावर लोकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले. पण कोरोनाच्या भितीमुळे बस, विमान, ट्रेन अशा सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याएेवजी लोकांनी रोड ट्रीप्स करण्यावर भर दिला. जवळच्या ठिकाणांबरोबर दुरच्या ठिकाणांनावर रोड ट्रीप्सने जायला लोकांना आवडले.
रोडट्रीप्सना सुगीचे दिवस- लॉकडाऊनला थोडीशी सुट मिळाल्यावर लोकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले. पण कोरोनाच्या भितीमुळे बस, विमान, ट्रेन अशा सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याएेवजी लोकांनी रोड ट्रीप्स करण्यावर भर दिला. जवळच्या ठिकाणांबरोबर दुरच्या ठिकाणांनावर रोड ट्रीप्सने जायला लोकांना आवडले. google
work from home travel
फिरायला जाताय? आधी घराकडे लक्ष द्या
इको फ्रेंडली टुरिझमला पसंती- कोरोना काळात लोकांना फिटनेसबरोबर पर्यावरणाचे महत्व समजले. त्यामुळेच त्याचा फायदा इको फ्रेंडली टुरिझमला झाला. ट्रॅकिंग, बॅकवॉटर्स, रीव्हर राफ्टिंग अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना लोकांनी जास्त भेटी दिल्या.
इको फ्रेंडली टुरिझमला पसंती- कोरोना काळात लोकांना फिटनेसबरोबर पर्यावरणाचे महत्व समजले. त्यामुळेच त्याचा फायदा इको फ्रेंडली टुरिझमला झाला. ट्रॅकिंग, बॅकवॉटर्स, रीव्हर राफ्टिंग अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना लोकांनी जास्त भेटी दिल्या. esakal
work from home travel
दिवाळीत सहकुटुंब फिरायला जाताय... अशी करा घराची सुरक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()