केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union budget of India Budget 2022) सादर करत आहेत. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सितारामन यांनी राष्ट्रपती भवनमध्ये (Rashtrapati Bhavan) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांची भेट घेतली. त्यानंतर त्या राज्य अर्थमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी यांच्यासोबत संसदेत पोहचल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.