Uric Acid: रात्रीच्या जेवणात ‘या’ गोष्टींचे सेवन केल्यास वेगाने वाढू शकते युरिक ऍसिड...

नॉनव्हेज खात असाल तर रात्रीच्या जेवणात डुकराचे मांस खाणे टाळा. हे लाल मांस तुमची समस्या वाढवू शकते.
Uric Acid
Uric AcidEsakal
Updated on
Summary

संधिवात हा एक वेदनादायक प्रकार आहे.

जो रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यावर होतो.
जो रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यावर होतो.Esakal
रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि त्यामुळे वेदना होतात.
रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि त्यामुळे वेदना होतात. Esakal
शरीरात प्युरीन नावाची रसायनाचे विघटन झाल्यावर युरिक अॅसिड तयार होते.
शरीरात प्युरीन नावाची रसायनाचे विघटन झाल्यावर युरिक अॅसिड तयार होते.Esakal
जर तुम्ही जास्त मांसाहार करत असाल तर यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढण्याचा धोका असतो.
जर तुम्ही जास्त मांसाहार करत असाल तर यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढण्याचा धोका असतो. Esakal
या पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, जे यूरिक अॅसिड वेगाने वाढवतेरात्रीच्या जेवणात काही भाज्या खाल्ल्याने समस्या वाढू शकते.
या पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, जे यूरिक अॅसिड वेगाने वाढवतेरात्रीच्या जेवणात काही भाज्या खाल्ल्याने समस्या वाढू शकते.Esakal
जास्त प्रथिने खाल्ल्याने यूरिक ऍसिड विकसित होण्याचा धोका वाढू शकतो.
जास्त प्रथिने खाल्ल्याने यूरिक ऍसिड विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. Esakal
रात्रीच्या जेवणात पालक, बटाटा, बीट आणि गाजरचे सेवन केल्याने तुमची युरिक ऍसिडची समस्या वाढण्याची शक्यता असते.
रात्रीच्या जेवणात पालक, बटाटा, बीट आणि गाजरचे सेवन केल्याने तुमची युरिक ऍसिडची समस्या वाढण्याची शक्यता असते. Esakal
नॉनव्हेज खात असाल तर रात्रीच्या जेवणात डुकराचे मांस खाणे टाळा. हे लाल मांस तुमची समस्या वाढवू शकते.
नॉनव्हेज खात असाल तर रात्रीच्या जेवणात डुकराचे मांस खाणे टाळा. हे लाल मांस तुमची समस्या वाढवू शकते.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.