Jalgaon News : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींचे ९३ सदस्य व एक थेट सरपंचाच्या रिक्त जागेसाठी १८ मेस मतदान होणार आहे.
यादिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून या दिवशीचा आठवडेबाजार इतर दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हा ग्रामपंचायत शाखेने काढले आहेत (93 weeks market will be closed on 18 may jalgaon news)
निवडणूक होणारी गावे अशी ः
मुक्ताईनगर तालुका - हलखेडा, हिवरा, पिंप्री अकराऊत, राजुरा, रुईखेडा, सारोळा
जामनेर तालुका - देवडसगाव, रामपूर
चाळीसगाव तालुका - दसेगाव, वाघळी, बाणगाव, हातले, ओढरे, तामसवाडी, देशमुखवाडी, आडगाव, कृष्णनगर, धामणगाव, मांदुर्णे, दस्केबर्डी, पिंपळवाड निकुंभ
रावेर तालुका - वाघोड, रसलपूर, रेंभोटा, तासखेडा, कोळोदा, उदळी खुर्द, निंभोरा बुद्रुक, कुसुबे बुद्रुक, पिंप्री, ऐनपूर, पाडळे बुद्रुक
जळगाव - कंडारी, धानवड, फुपणी, ममुराबाद
भुसावळ - वाजोळा, खंडाळा
यावल- बोरखेडा बुद्रुक, बोरावल खुर्द, मारुळ, पिंप्री, पिळोदे खुर्द, कासवा, आडगाव, चिंचोली, बामणोद, सांगवी बुद्रुक, दहिगाव
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बोदवड - करंजी
पारोळा - तरडी, शिरसोद
धरणगाव - बोरगाव बुद्रुक, चोरगाव, पाष्टाने बुद्रुक, शेरी
पाचोरा - पिंपळगाव खुर्द प्र. भ., लोहटार, माहिजी, शिंदाड, डोकलखेडा, कुऱ्हाड बुद्रुक, वडगाव बुद्रुक प्र. पा., सावे बुद्रुक प्र. ला.
अमळनेर - लोण खुर्द, लोणसीम, ढेकू खुर्द, लोणचरम, म्हसले, ब्राह्मणे, मुंगसे, वावडे, नगाव खुर्द, खडके
चोपडा - मजरेहोळ, गरताड, उमर्टी, अनवर्दे बुद्रुक, दोंदवाडे, हातेड बुद्रुक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.