जळगावात एका रुग्णवाहिकेला आग भीषण स्फोट झाला. सुदैवाने, डाॅक्टरांसह एक गरोदर महिला आणि तिचे कुटुंब या स्फोटातून थोडक्यात बचावले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, धक्क्याने परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. ही घटना जळगावच्या दादाववाडी परिसरात घडली.