उमेदवारीसाठी केला बनाव, 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यावरील गोळीबाराला वेगळंच वळण; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Jalgaon Jamod Police case : वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश भिसे यांनी जळगाव पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
Jalgaon Jamod Firing Case
Jalgaon Jamod Firing Caseesakal
Updated on
Summary

पोलिसांना तपासात मानेगाव कृषी नाक्यावरील सिसिटीव्ही फुटेज, फिर्यादींच्या मोबाईलचे सीडीआर सर्व संशयास्पद असल्याचे आढळून आले.

जळगाव जामोद (बुलढाणा) : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित'कडून उमेदवारी मिळावी, यासाठी दोन महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला व गोळीबार झाल्याची घटना घडली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.