Jalgaon Crime: कोटेचा महाविद्यालयातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; शिक्षणसेवकांच्या नावाने गैरव्यवहाचा ठपका

Kotecha College
Kotecha Collegeesakal
Updated on

Jalgaon Crime : बनावट अहवाल उपसंचालक (नाशिक) कार्यालयात सादर करून दोघा शिक्षकांना शिक्षणसेवक पदास व वेतन श्रेणी निश्चित मान्यता मिळवून शासनाची फसवणूक व गैरव्यवहार केल्याप्रकरणी येथील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered against 6 people in Kotecha College Accusation of malpractice in name of teaching staff Jalgaon Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kotecha College
Crime News : इंस्टाग्राम फॉलोअर्समुळे गेला महिलेचा जीव! पोटच्या मुलांसमोर पतीने केली निर्घुण हत्या

याप्रकरणी जयश्री शालीग्राम न्याती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (ता.१३) शिक्षणसेवक संशयित महेश अरविंद चौधरी, शिक्षणसेवक रुकसाना ताज्जमुल, प. क. कोटेचा महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मंगला आल्हाद साबद्रा, सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, संस्थेच्या अध्यक्षा पद्माबाई मोतीलाल कोटेचा, प्रा. डॉ. जनार्धन विश्वनाथ धनविज यांनी फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संबंधितांनी शासनाकडून संशयित शिक्षणसेवकांची जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या दरम्यान सात महिन्यांचा एकूण दहा लाख ५४ हजार ६३० रुपये एवढा पगार १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत प्रती महिना प्रति शिक्षक नऊ हजार रुपये प्रमाणे सहा लाख अठ्ठे ४८ हजार एवढ्या रकमेचे वेतन बिल तयार करून ते बिल शासनाची फसवणूक व गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने ८ ऑक्टोबर २०२२ ला वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी जळगाव या कार्यालयाकडे पाठवून गुन्ह्यातील नमूद संशयितांना शासनाच्या पदावर कार्यरत असताना शासनाची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kotecha College
Nagpur Crime : आईचे रागावणे असह्य झाल्याने मुलाने घेतला गळफास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()