Bhusawal Central Railway: ‘नॉन इंटरलॉकिंग'च्या कामासाठी रेल्वे गाड्यांच्या मार्गामध्ये बदल

 railway
railway sakal
Updated on

Bhusawal Central Railway: विजयवाडा विभागातील वारंगल-काझीपेठ स्थानक आणि विजयवाडा-गुडूर स्थानकादरम्यान तिसऱ्या लाइनच्या कामासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग'चे काम केले जात आहे.

कामादरम्यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. (Change in route of trains for non interlocking work jalgaon news)

मार्ग बदललेल्या रेल्वे गाड्या अशा : गांधीधाम-विशाखापट्टणम साप्ताहिक एक्स्प्रेस (२०८०४) १० व १२ डिसेंबरला प्रवास सुरू होऊन नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा, विजयनगरम मार्गे विशाखापट्टणमला जाईल.

ओखा-पुरी साप्ताहिक एक्स्प्रेस (२०८२०) १३ डिसेंबरला नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा, विजयनगरम मार्गे पुरी स्थानकात जाईल.

 railway
Railway: रेल्वेतील पार्सलची सुरक्षा होणार अधिक मजबूत ! ई-लिलावाच्या माध्यमातून पार्सल स्कॅनरचा करार

विशाखापट्टणम-गांधीधाम साप्ताहिक एक्‍स्प्रेस (२०८०३) गुरुवारी (ता.७) व १७ डिसेंबरला विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर मार्गे गांधीधामला जाईल.

पुरी-ओखा साप्ताहिक एक्‍स्प्रेस (२०८१९) १० व १७ डिसेंबरला विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर मार्गे ओखाला जाईल.

 railway
Central Railway Worker : मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना ‘सुरक्षा पुरस्कार’; उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.