World AIDS Day 2023 : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्‍या जोडप्यांचा कानळदामध्ये आज विवाह

Couples living with HIV get married today in Kannada jangaon
Couples living with HIV get married today in Kannada jangaon esakal
Updated on

World AIDS Day 2023 : समाजाच्यादृष्टीने दुर्लक्षित अशा एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्‍या तीन जोडप्यांचा शुक्रवारी (ता. १) दुपारी चारला कानळदा (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेत सामुहिक विवाह होईल. (Couples living with HIV get married today in Kannada jangaon news)

जागतिक एड्स दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आणि २६-११ च्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी हा विवाह होत आहे. कानळदाचे सरपंच पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांनी ही माहिती दिली.

Couples living with HIV get married today in Kannada jangaon
World AIDS Day 2023 : बाई आणि डिंपलताईंनी HIV बाधितांच्या आयुष्यात फुलवलीय 'पालवी'

पुण्याचे एन.एम.पी.प्लस, जळगावची आधार बहुउद्देशीय संस्था, नेटवर्क ऑफ नंदुरबार, जयभवानी मित्र मंडळ, कर्तव्य ग्रुपतर्फे होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय ठाकूर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक राजेंद्र रायसिंग, सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्ंयाच्या शांतीदूत संघटनेतील अधिकारी उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.

Couples living with HIV get married today in Kannada jangaon
World AIDS Day 2023 : जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.