Jalgaon News : पाळधीत शांतता; संचारबंदी कायम

curfew
curfewcurfew
Updated on

पाळधी (जि. जळगाव) : येथे मंगळवारी (ता. २८) दोन गटांत झालेल्या दगडफेकीनंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली. (curfew remains in force in paldhi jalgaon news)

सलग तिसऱ्या दिवशीही सर्व व्यवसाय पूर्ण बंद करण्यात आल्याने येथील जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान,शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत ५८ जणांना अटक झाली आहे.

पाळधी गावात शुक्रवारी (ता. ३१) कोणताही अनुचित प्रकार घडला नसून गावात शांतता होती. आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याने अनेक नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, गावांत कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी संचारबंदी २ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

curfew
Abhay Yojana : महापालिकेतर्फे आजपासून ‘अभय शास्ती ’योजना बंद; 105 कोटींच्या वसुलीचा उच्चांक

फरार संशयितांचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी सापडले नाही, त्यांचा ठावठिकाणा काढून त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सलग तीन दिवस बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात पोलिस बंदोबस्त चोख आहे.

curfew
Jalgaon News : 14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()