Jalgaon Cyber Crime News : शेअर बाजारात ट्रेडींगचे अमिष दाखवून साडेआठ लाखांचा गंडा

Jalgaon Cyber Crime News : शेअर बाजारात ट्रेडींगचे अमिष दाखवून साडेआठ लाखांचा गंडा
Updated on

Jalgaon Cyber Crime News : विवरे (ता. रावेर) येथील व्यवसायिकाला शेअर बाजारात ट्रेडींगद्वारे व्यवसाय वृद्धीचे अमिष दाखवून तब्बल साडेआठ लाखांत सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला. (eight and half lakh fraud by showing lure of trading in stock market Jalgaon Crime News)

विवरे येथील शेख निसार शेख वजीर (वय २६, रा. आझादनगर) यांच्या मोबाईलवर संपर्क करून मेघा, गजेंद्र आणि मयंक तिवारी यांनी व्यवसाय वृद्धीचा प्रस्ताव दिला.

तिघांनी ‘व्हाया ट्रेड’ या बनावट कंपनीच्या माध्यमातून शेख यांच्या कंपनीला दुप्पटीचा नफा मिळवून देण्याचे अमिष देत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने आठ लाख २१ हजार रुपयांची लूट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Cyber Crime News : शेअर बाजारात ट्रेडींगचे अमिष दाखवून साडेआठ लाखांचा गंडा
Debit Card Fraud : डेबिट कार्ड क्लोन करून एक कोटीचा अपहार

पैसाही परत देत नाही व व्यवसाय वृद्धीही न झाल्याने शेख वजीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात संशयित मेघा, गजेंद्र व मयंक तिवारी या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक बी. डी. जगताप तपास करीत आहेत.

Jalgaon Cyber Crime News : शेअर बाजारात ट्रेडींगचे अमिष दाखवून साडेआठ लाखांचा गंडा
Jalgaon Crime News : 'त्या' बालगृहात फक्त मुलींवर नाही तर.... धक्कादायक वास्तव आले समोर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()