मुलीला भेटायला निघाला होता अन्.. जळगावमधील वृद्ध व्यक्तीला ट्रेनमध्ये बेदम मारहाण, गोमांस बाळगल्याचा संशय; Video Viral

Elderly Muslim man from Jalgaon abused and beaten up in a train Viral Video : जळगाव जिल्ह्यातील एका गावातील एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलीकडे कल्याणला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
Elderly Muslim man from Jalgaon abused and beaten up in a train Viral Video
Elderly Muslim man from Jalgaon abused and beaten up in a train Viral Video
Updated on

देशात गोहत्येचा तसेत जवळ घरात बीफ ठेवल्याचा आरोप करून जमावाने हत्या केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत. यादरम्यान महाराष्ट्रातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून बीफ बाळगल्याच्या संशयातून एका वृद्ध व्यक्तीला रेल्वे प्रवासादरम्यान मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.