Jalgaon Hatnur Dam : हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण यंदा प्रथमच १०० टक्के भरले आहे. यामुळे भुसावळसह रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या भागातील पाणी टंचाई मिटली आहे. (Hatnur dam filled 100 percent jalgaon news)
धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यावर सतत नजर असते. धरणातील पाणी वर्षभर पूरले पाहिजे, यासाठी पाणी साठा असतो.
मात्र, ते क्षमतेच्यावर साठा करता येत नाही. यामुळे काही प्रमाणात पाणी गेटमधून सोडावे लागते.
पाण्याची आवक वाढत असल्याचे दिसत असल्यास पाणी धरणातून सोडावे लागते.
धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पुरेसे पाणी धरणात आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.