Chandrayaan 3 : पिंपळगावच्या सुपुत्राचा चांद्रयान उड्डाणात सहभाग; 2017 पासून ‘इस्रो’त शास्त्रज्ञ

Hrishikesh Savle Junior Scientist at ISRO  participated in recent Chandrayaan 3 flight jalgaon news
Hrishikesh Savle Junior Scientist at ISRO participated in recent Chandrayaan 3 flight jalgaon newsesakal
Updated on

Chandrayaan 3 : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील इस्रोमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या ऋषिकेश सावळे यांनी नुकत्याच झालेल्या चंद्रयान ३ च्या उड्डाणात यशस्वी सहभाग घेतला. (Hrishikesh Savle Junior Scientist at ISRO participated in recent Chandrayaan 3 flight jalgaon news)

चंद्रयान ३’ चे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रातून नुकतेच यशस्वी उड्डाण झाले. हे यान २४ ऑगस्टपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून, तिथे दहा दिवस थांबून अभ्यास करून परतणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Hrishikesh Savle Junior Scientist at ISRO  participated in recent Chandrayaan 3 flight jalgaon news
Chandrayaan 3: इस्रोच्या प्रत्येक अंतराळयानाचं लाँचिंग श्रीहरीकोटामधूनच का होतं?

या यशस्वी उड्डाणात पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी व इस्रोमधील ज्युनिअर सायंटिस्ट ऋषिकेश सावळे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला असून, सावळे हे गेल्या २०१७ पासून इस्रोत कार्यरत आहेत.

(कै.) रमाकांत सावळे यांचे ते सुपुत्र तर उपशिक्षक अर्जुन सावळे यांचे पुतणे आहेत. ग्रामविकास विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी पुणे येथील शिक्षण घेऊन इस्त्रोमध्ये ते कार्यरत आहेत.

Hrishikesh Savle Junior Scientist at ISRO  participated in recent Chandrayaan 3 flight jalgaon news
Chandrayaan 3 Updates : 'चांद्रयान-३'चे तिसरे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी; पुढील फायरिंग होणार २० जुलैला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()