Jalgaon News : चोपडा रुग्णालयात वाढीव 100 खाटांना मंजुरी! आरोग्यसुविधा अद्ययावत; कर्मचाऱ्यांसाठी 15 कोटींतून निवासस्थाने बांधणार

Jalgaon News : राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमार्फत पुरविण्यात येतात.
chopda Sub district hospital
chopda Sub district hospitalesakal
Updated on

चोपडा : येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे दोनशे खाटांच्या सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना आणखीन चांगल्या सुविधा मिळणार आहेत. आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबत प्रयत्न केले. (100 additional beds approved in Chopra Hospital)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.