Jalgaon News : दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्याबाबत अध्यादेश बनविण्यासाठी अधिष्ठाता मंडळ व विद्या परिषदेने केलेली शिफारस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्य केली असून, कुलपती तथा राज्यपालांकडे ही शिफारस पुढील मान्यतेसाठी पाठविली जाणार आहे. (3 percent discount for disabled students NMU)