अमळनेर : पंढरपूर यात्रा, मुख्यमंत्री दौरा, पंतप्रधान दौरा, संप व आता श्रीगणेशोत्सवासाठी अमळनेर आगाराच्या ३० बस कोकणात गेल्या आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. (30 buses of Amalner leave for Konkan)