Jalgaon News : यात रस्ते डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण पेव्हरब्लॉक, सामाजिक सभागृह, वेल्हाळा-किन्ही रस्ता खडीकरण, मंदिर सभा मंडप बांधकाम अशा विविध कामांना मंजुरी मिळाली आहे.
भुसावळ : तालुक्यातील १७ गावांच्या विकासकामांसाठी आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांतून ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (6 Crore works sanctioned in 17 villages in Bhusawal)