Jalgaon Cotton Crop Rate: कापसाला यंदाच्या हंगामात 7 हजारांचा दर! शेतकरी वर्गात समाधान; पंचवीस लाख गाठींचे उत्पादन

Latest Jalgaon Agriculture News : कापसाचे उत्पादनही चांगले येईल. यामुळे कापसाला खुल्या बाजारात साधारणत: ७ हजारांचा दर राहील, असा अंदाज कापूस व्यापारी व्यक्त करीत आहेत.
Cotton Crop
Cotton Cropesakal
Updated on

Jalgaon Cotton Crop Rate : नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. नवीन कापूस असल्याने ७ हजार १५३ चा दर कापसाला मिळाला तर २०२३ मधील कापसाला आठ हजारांचा दर मिळाला. यंदा पाऊस चांगला झाला आहे. कापसाचे उत्पादनही चांगले येईल. यामुळे कापसाला खुल्या बाजारात साधारणत: ७ हजारांचा दर राहील, असा अंदाज कापूस व्यापारी व्यक्त करीत आहेत. (7 thousand rate for cotton this season)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.