Jalgaon News : तोंडापूर मध्यम प्रकल्पात 91.41 टक्के जलसाठा; कर्मचारी नसल्याने धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

Jalgaon : मध्यम प्रकल्पात ९१.४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. एकाच पावसात धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
Water storage in central project
Water storage in central projectesakal
Updated on

Jalgaon News : येथील मध्यम प्रकल्पात ९१.४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. एकाच पावसात धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या भिंतीवर सायंकाळी महिला, तरुण व लहान मुले धरण भरले, हे पाहण्यासाठी येत आहेत. धरणावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुले हुल्लडबाजी करतात. धरण भरल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, फर्दापूर, वाकडी व तोंडापूर येथील पाणी समस्या दूर झाली आहे. परिसरातील विहिरी, कूपनलिकांना पाणी आले आहे. (91 percent water storage in Tondapur dam )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.