Jalgaon Ganesh Visarjan 2024 : बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज; गणेशभक्तांनो, पाण्यात अतिधाडस नको

Ganesh Visarjan : गणेशभक्तांनी दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
A ready squad of strip swimmers at Hatnoor Dam. Workers preparing for immersion on the banks of Tapi river.
A ready squad of strip swimmers at Hatnoor Dam. Workers preparing for immersion on the banks of Tapi river.esakal
Updated on

भुसावळ : गणेशभक्तांनी दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी (ता. १५) बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. भुसावळ, वरणगावसह तालुक्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच गणेशभक्त जल्लोषात बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. यात वाद्याच्या तालावर नृत्याचा मनमुराद आनंद लुटत मिरवणूक विसर्जन स्थळापर्यंत पोचणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. (Administration ready for Bappa immersion )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.