Amalner Assembly Constituency : मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेरला अर्ज दाखल

Latest Vidhan Sabha Election 2024 News : राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी (ता. २४) दुपारी एकला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Anil Patil
Anil Patilesakal
Updated on

Amalner Assembly Constituency : विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी (ता. २४) दुपारी एकला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. (Minister Anil Patil application filed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.