Jalgaon: भोगावती नदीचा बंधारा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत! भुसावळमधील ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना वाऱ्यावर; नदीचे पाणी जातेय वाया

Latest Jalgaon News : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व नियोजन विरहीत बांधकामे केल्याने बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठवा होत नसून वाहून जात असल्याचे दिसून येत आहे.
sluice gates and Kolhapuri dam at various points on Bhogavati river.
sluice gates and Kolhapuri dam at various points on Bhogavati river.esakal
Updated on

भुसावळ : राज्यात पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम प्रभावीपणे राबवून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विविध नाले, नद्यांवर हजारो बंधारे बांधले गेले. त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यातही निधी वापरून शेती शिवार परिसर जलमय व्हावा, या दृष्टीने वरणगाव येथील भोगावती नदीच्या प्रवाहात ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व नियोजन विरहीत बांधकामे केल्याने बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठवा होत नसून वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. (Bhogavati River Dam Awaiting Repair)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.