Jalgaon News: भुसावळच्या डॉ. आंबेडकर मैदानाची दुरवस्था! रात्री तळीरामांचा अड्डा, स्टॉल्स, सभांसाठी वापर; क्रीडाप्रेमी आक्रमक

Latest Jalgaon News : याबाबत शहरातील विविध क्रीडा संघटनांसह खेळाडूंनी आक्रमक भूमिका घेतली असून, तालुका क्रीडा संकुल उभारून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
on Yaval Nayak who is neglected by the municipality. Babasaheb Ambedkar Ground & Officials of Sports Organizations giving a statement for the demand of ground cleaning in the municipality in the second photo.
on Yaval Nayak who is neglected by the municipality. Babasaheb Ambedkar Ground & Officials of Sports Organizations giving a statement for the demand of ground cleaning in the municipality in the second photo.esakal
Updated on

भुसावळ : येथील नगरपालिकेच्या शहरात यावल नाक्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाची दुरवस्था झाली आहे. या मैदानाचा वापर दिवाळीत फटाक्यांचे स्टॉल, राजकीय सभा, शासकीय कार्यक्रमांसाठी होत असतो तर मैदानाच्या काही भागात लहान- मोठे दुकानदारांसह रहिवासी घरात नको असलेल्या वस्तू, दारूच्या बाटल्या मैदानात टाकत आहेत तर रात्रीच्या वेळी गर्दुल्ले, नशाबाज मद्य प्राशन करणाऱ्या तळीरामांचा धुडगूस असतो. याबाबत शहरातील विविध क्रीडा संघटनांसह खेळाडूंनी आक्रमक भूमिका घेतली असून, तालुका क्रीडा संकुल उभारून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. (Bhusawal Bad condition of Ambedkar Maidan)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()