Jalgaon Nurse Murder Case : डॉ. विजया चौधरी हत्येच्या कटू स्मृती जागविल्या; परिचारिका खून प्रकरण

Nurse Murder Case : एका सेवानिवृत्त परिचारिकेचा तिच्या कार्यालयातील सहकारी ३० लाखांच्या रकमेसाठी गळा आवळून खून करतात
Nurse Murder Case
Nurse Murder Case esakal
Updated on

Jalgaon Nurse Murder Case : एका सेवानिवृत्त परिचारिकेचा तिच्या कार्यालयातील सहकारी ३० लाखांच्या रकमेसाठी गळा आवळून खून करतात.. ज्यांच्यावर भावासारखा विश्‍वास टाकावा, तेच घात करतात.. स्नेहलता चुंबळे या महिलेच्या बाबतीत नुकताच उघडकीस आलेला प्रकार भीषण वास्तव दर्शविणारा आहे.. पण, या गुन्ह्याने बारा वर्षांपूर्वी जळगावातीलच सामान्य रुग्णालयात घडलेल्या डॉ. विजया चौधरी यांच्या हत्येच्या कटू स्मृती जागविल्या आहेत.. दोन्ही घटनांमध्ये बळी गेलेल्या महिला अन्‌ घात करणारे त्यांचेच कार्यालयीन सहकारी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (Bitter memory of dr Vijaya Chaudhary murder case )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.