ॲड बाळकृष्ण पाटील : सकाळ वृत्तसेवा
गणपूर (ता चोपडा) : कधीकाळी खेड्यापाड्यात एक दोन व्यक्तींकडे मोटरसायकल असे. त्या काळी तिला फटफटी म्हणण्याची सर्रास पद्धत होती. तिचा फट फट आवाज तिला ते नाव द्यायला भाग पाडत असे, नंतर नावातही आणि गाड्यातही मॉडिफिकेशन झाले. टू स्ट्रोकच्या ठिकाणी फोर स्ट्रोक गाड्या आल्या आणि फटफटीची मोटरसायकल कधी झाली ते समाजलेही नाही.आता तिची किंमत लाख ,दोन लाख रुपये झाली आहे. तिच्यात टाकावयाचा पेट्रोल ने शंभरी कधीच ओलांडली आहे. तासाचे अंतर ती काही मिनिटात कापते. (boat trip by bike example of old is gold )