Jalgaon News : 3 बहिणींसह भावाचा बुडून मृत्यू; पिंपरखेड येथील घटना! मध्यप्रदेशातील शेतमजूर कुटुंबीयांचा आक्रोश

Jalgaon News : रविवारी (ता.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास सुभानिया आर्य याची मोठी मुलगी संजना (वय १३) आपल्या तीन व भावाला घेऊन शेतापासून जवळच असलेल्या के. टी. वेअर बंधाऱ्यावर भांडी धुण्यासाठी नेहमीप्रमाणे गेली होती. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
drowning death
drowning deathesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आपल्या मोठ्या बहिणीसोबत आलेल्या चार भावंडांचा के. टी. वेअरच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथे घडली. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Brother drowns with 3 sisters Incident at Pimperkhed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.