Jalgaon News : चाळीसगावला 11 आदर्श मतदान केंद्र उभारणार : प्रांताधिकारी प्रमोद हिले; 6 हजार 860 नवमतदार बजवणार हक्क

Latest Jalgaon News : मतदारसंघात शहरी भागात ७५ तर ग्रामीण भागात २६९ असे एकूण ३४४ मतदान केंद्र राहणार असून यात ११ आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
voting
votingesakal
Updated on

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करुन तयारी केली आहे. मतदारसंघात शहरी भागात ७५ तर ग्रामीण भागात २६९ असे एकूण ३४४ मतदान केंद्र राहणार असून यात ११ आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Chalisgaon will set up 11 ideal polling stations)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.