मदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) अशा प्रमुख दुहेरी लढत होण्याची चिन्हे. कधीकाळी एकसंध व मजबूत असलेला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष तालुक्यात दुभंगल्याने त्यांचा उमेदवार शिवसेनेपुढे कसे आव्हान उभे करतो, त्याकडे लागले लक्ष. (Chopda Assembly After split in NCP shivSena intentions high)