Jalgaon City Assembly Constituency : भाजपच्या बालेकिल्ल्याला बंडखोरीचे खिंडार! माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे अपक्ष अर्ज भरणार

Latest Vidhan Sabha Election 2024 News : भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या यादीत जळगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.
Dr. Ashwin Sonawane
Dr. Ashwin Sonawaneesakal
Updated on

Jalgaon City Assembly Constituency : जळगाव शहर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज माजी महापौर डॉ. अश्र्विन सोनवणे यांनी बंड पुकारले आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवीत असल्याची घोषणा गुरुवारी (ता. २४) सायंकाळी पत्रकार परिषदेत केली. (Jalgaon City Assembly Constituency BJP in danger by rebellion)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.