Jalgaon Agricultural Success: बरड जमिनीत फुलविली नारळाची बाग! शेळगाव येथील शेतकऱ्याचा सव्वादोन एकरात यशस्वी प्रयोग

Jalgaon News : यावर्षी एका झाडाला तीन ते चार किलो वाळू टाकून पाचशे ते सहाशे ग्रॅम मीठ व इतर रासायनिक खताचा वापर केला असल्याने बाग आता पूर्णपणे भरली असल्याचे त्यांनी सांगितले.
Bhagwan Patil, a farmer of Shahapur, getting information about coconut cultivation from farmer Ramesh Jiri.
Bhagwan Patil, a farmer of Shahapur, getting information about coconut cultivation from farmer Ramesh Jiri. esakal
Updated on

शहापूर (ता. जामनेर) : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेळगाव येथील शेतकरी रमेश सखाराम जिरी यांनी बरड जमिनीत नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवून 'नारळाची' शेती साकारली आहे. सव्वा दोन एकर म्हणजे ८९ आरमध्ये त्यांनी ४५० झाडे लावली आहे. (Coconut garden flourished in barad land)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.