Jalgaon : जिल्हाधिकारी प्रांगण बनले भंगाराचे गोदाम; जप्त ट्रक, डंपर पडून, 10 हजार ब्रास वाळू साठ्याचा लिलावही नाही

Jalgaon : प्रशासकीय इमारतीचे प्रांगण अवैधरीत्या वाळू चोरी करून वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचे गोदाम बनले यात सुमारे डंपर १३, ट्रक्टर १९, ट्रक ४ आदींचा सामावेश आहे.
Vehicles impounded in the premises of the administrative building of the Collectorate. Sequestered sand deposit.
Vehicles impounded in the premises of the administrative building of the Collectorate. Sequestered sand deposit.esakal
Updated on

जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेली प्रशासकीय इमारतीचे प्रांगण अवैधरीत्या वाळू चोरी करून वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचे गोदाम बनले यात सुमारे डंपर १३, ट्रक्टर १९, ट्रक ४ आदींचा सामावेश आहे.

महाजनांच्या प्रयत्नांना मूठमाती

गेल्या दीड दोन वर्षापासून प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जप्त केलेली या वाहनांचा लिलावही होत नाही. माजी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी गेल्या उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी नदीकाठच्या परिसरातील झाडाझुडपांत वाळू माफियांनी चोरून लपवून ठेवलेल्या वाळू साठ्यावर कारवाई केली होती. (collector yard become scrap warehouse of sand)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.