Jalgaon Heavy Rain : पावसामुळे कापसाचे पीक वाया! वेचणीपूर्वी शेतातच भिजला; कर्जबाजारी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Latest Heavy Rain News : वेळोवेळी पावसाचा धसका शेतकऱ्यांना आहे. त्यातच मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही आहे तो शेतमाल घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे.
cotton crop Rain damage'
cotton crop Rain damage'esakal
Updated on

वावडे (ता. अमळनेर) : परतीच्या पावसाने कपाशीसह ज्वारी, मका, बाजारी आदी पिके अक्षरक्ष: वाया गेलीत आहेत. अतिपावसामुळे काही बोंडे ओलिंचिंब झाली, काही बोेंडी सडली आहेत. त्यातच मजूर मिळणेही कठीण झाले आहे. वेळोवेळी पावसाचा धसका शेतकऱ्यांना आहे. त्यातच मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही आहे तो शेतमाल घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे. (cotton crop lost due to rain Soaked in field)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.