अमळनेर : तालुक्यातील धार येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन संसार थाटणाऱ्या मांडळ येथील संशयिताला मारवड पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (married with minor girl crime)