Jalgaon Crime News : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

Rape News
Rape Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील सुभाष चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा रिक्षाचालकाने शिवीगाळ करून विनयभंग केला. मेहरूण परिसरातील २५ वर्षीय महिला रविवारी (ता. २९) दुपारी चारला सुभाष चौकात खरेदीसाठी आल्या होत्या.

त्यावेळी महिलेचा साडीचा पदर रिक्षात अडकून साडी फाटली. महिलेने जाब विचाल्यावरून रिक्षाचालक गयासोद्दिन रफिओद्दीन शेख (वय ४८, रा. उस्मानिया पार्क) याच्यासोबत वाद झाला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Rape News
Jalgaon Crime News : गाडीला लागलेला ठोसा पाहणे पडले महागात; रोकड, दागिन्यांसह साडेचार लाख लंपास

रिक्षाचालकाने माफी न मागता महिलेला शिवीगाळ करून कानखाली मारली व हात पकडून ढकलून देत तिचा विनयभंग केला.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर तपास करीत आहे.

Rape News
Jalgaon News : पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे; सरावासाठी धावताना वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.