Jalgaon Crime News : 30 लाखांसाठी निवृत्त परिचारिकेचा खून; जळगाव जिल्‍हा परिषदच्या दोन लिपिकांना अटक

Crime News : २० ऑगस्टला रात्री अकराच्या रेल्वेने त्या नाशिकला परत येणार असल्याचे पती संजय देशमुख यांना फोन करून सांगितले होते. मात्र, त्या पोहोचल्याच नाही.
crime news
crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) यांना मिळालेली ३० लाखांची रक्कम लाटण्यासाठी जिल्‍हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये त्यांची हत्या केली. (Retired nurse murdered for 30 lakhs)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.