पारोळा : दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू महाग झाल्याने गृहिणींचा आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे साहजिकच महिलांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत असून, घर कसं चालवावं, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कारण घर चालविताना महिलाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Daily use items expensive)