रावेर : तालुक्यात पावसाने सरासरी गाठली आहे. तालुक्यातील सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे भूजल पातळीत वाढ होत असून, तालुक्याचा पुढील वर्षाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Jalgaon Dams in Raver taluka over flow)