अमळनेर : शहरातील ढेकू रस्त्यावरील भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने नागरिकांना मागील सहा महिन्यांपासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागतं आहे. दैनिक ‘सकाळ’ने वेळोवेळी हा मुद्दा उचलून धरल्याने कामाला गती प्राप्त झाली असून, भुयारी गटारीचे काम संपण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यावर मुरूम टाकला जात असून, रस्ता सपाटी करणाची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. (Demand for temporary road leveling of Dheku road off Amalner)