Blue Moon : अवकाशात आज ‘ब्ल्यू मून’चा दृष्याविष्कार! खगोलीय घटना; ‘चंदामामा’ची रक्षाबंधनानिमित्त प्रेमींना अनोखी भेट

Jalgaon News : वेगवेगळ्या स्थितीत घडून येणाऱ्या अवकाशातील विविध घटना, दृष्य केवळ अभ्यासाचाच नव्हे, तर कुतुहलाचाही विषय असतात. त्यापैकीच रेड मून, सुपर मून आणि ब्ल्यू मून. यापैकी सोमवारी आपल्याला ‘ब्ल्यू मून’चा आविष्कार अनुभवायला मिळेल.
blue Moon
blue Moonesakal
Updated on

जळगाव : विविध परिस्थितीत दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या खगोलीय घटनांना अद्‌भूत अशी नावे दिली आहेत. त्यातील या दोन घटना सुपर व ब्ल्यू मून. पैकी ‘ब्ल्यू मून’ची भेट खगोलप्रेमींना सोमवारी (ता. १९) रक्षाबंधनानिमित्त अनुभवायला मिळणार आहे. (Discover Blue Moon in space today)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.