Jalgaon Diwali Festival : घर-अंगणाच्या झगमगाटासाठी पणत्या बाजारात! ग्राहकांकडून खरेदीलाही सुरवात

Latest Jalgaon News : कितीही रोषणाई केली तरी पणतीशिवाय दिवाळी शक्यच होत नाही. दिवाळीसाठी विविध आकार व प्रकारांतील पणत्या ग्राहकांना बाजारपेठेत आकर्षित करीत आहेत. वीस ते शंभर रूपये डझनप्रमाणे पणत्या उपलब्ध आहेत.
Raju Kumbhar making diwali pantys & different designs of pantys
Raju Kumbhar making diwali pantys & different designs of pantysesakal
Updated on

Jalgaon Diwali Festival : ‘इंद्रधनूषच्या रंगांनी सजविते अंगणी.. रांगोळी ठेवूनी त्यात इवलीशी पणती.. प्रकाशतल्या अनेक ज्योती..!‘ असे दिवाळीचं सार्थ वर्णन केले जाते. दीपोत्सवात पणत्यांशिवाय रंगत येतच नाही. दिवाळीत घरांवर, अंगणात, गच्चीवर, काहीजण आकाशकंदीलातही पणती लावतात. कितीही रोषणाई केली तरी पणतीशिवाय दिवाळी शक्यच होत नाही. दिवाळीसाठी विविध आकार व प्रकारांतील पणत्या ग्राहकांना बाजारपेठेत आकर्षित करीत आहेत. वीस ते शंभर रूपये डझनप्रमाणे पणत्या उपलब्ध आहेत. (Diwali Festival diyas)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.