Jalgaon Police President Medal: डीवायएसपी कुणाल सोनवणेंना राष्ट्रपती शौर्यपदक! सहाय्यक फौजदार वाघ यांनाही राष्ट्रपती पदक

Jalgaon Police : राष्ट्रपती सन्मानासोबतच नक्षलग्रस्त भागात सेवा केल्याबद्दल जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
Kunal Sonawane & Devidas Wagh
Kunal Sonawane & Devidas Waghesakal
Updated on

Jalgaon Police President Medal : गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावणारे चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे तर जिल्हा पोलिस दलातील विशेष सेवेबद्दल सध्या धुळ्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांनाही राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. (DySP Kunal Sonawane Presidential Medal of Valor)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.