गणपूर (ता. चोपडा) : एखादी समस्या किंवा अपूर्णता आपल्याला नेहमी नाविन्याचा शोध घ्यायला भाग पाडते. एखादी गोष्ट होणार नाही, पण तरी त्याला पर्याय शोधला, तर त्यातून निश्चित मार्ग निघतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. तसाच एक प्रयोग रुखनखेडे (ता. चोपडा) येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण आबाजीराव पाटील यांनी साकारलाय. (Eco friendly wall at Rukhankhede)