Jalgaon Cotton Crop : जिल्ह्यात अकरा CCI केंद्र! कापूस खरेदी लवकरच सुरू होणार; नोंदणी करण्याचे आवाहन

Latest Cotton Crop News : यावर्षी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) अंतर्गत जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच सुरू होणार असल्याचे ‘सीसीआय’तर्फे सांगण्यात आले.
cotton crop
cotton cropesakal
Updated on

Jalgaon Cotton Crop : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ आणि सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून कापूस पणन अंतर्गत खरेदी कमी झाल्याने केंद्र बंद अवस्थेतच आहेत. त्यामुळे यावर्षी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) अंतर्गत जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच सुरू होणार असल्याचे ‘सीसीआय’तर्फे सांगण्यात आले. (Eleven CCI centers in district)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.