Jalgaon: पुण्यासह हैद्राबाद, गोव्यासाठी विमानसेवेचे बुकिंग फुल्ल! जळगावकरांची हवाई प्रवासाला पसंती; अन्य जिल्ह्यांमधूनही प्रतिसाद

Jalgaon News : जळगाव विमानतळावरून २०१६ मध्ये सुरवातीला केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
Passenger plane of Fly-91 ready for 'take-off' at the airport
Passenger plane of Fly-91 ready for 'take-off' at the airportesakal
Updated on

जळगाव : दीर्घ प्रतीक्षेनंतर जळगाव विमानतळावरून सुरू झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासी विमानसेवेला जळगावकरांनी त्याच उत्साहात प्रतिसाद देत या सेवेचे स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांतील प्रवासीसंख्येचा आढावा बघता जळगावकरांनी हवाई प्रवासाला पसंती दिली असून, अन्य लगतच्या अन्य जिल्ह्यांमधूनही प्रवासी हवाई प्रवाससेवेचा लाभ घेताहेत.

विशेष म्हणजे, येणाऱ्या दोन- तीन महिन्यांमधील काही तारखांसाठी प्रवाशांनी प्रस्तावित प्रवासाची सोय म्हणून ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंग करून ठेवले आहे. (Flight bookings for Hyderabad Goa with Pune)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.