Jalgaon News : लहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा. गायन, वादन, नृत्य या कलांमधून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. यासोबतच त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांची, तसेच आपल्या परंपरागत लोकवाद्यांची माहिती व्हावी, यासाठी अखिल भारती मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम राज्यभर राबवित आहे. (Free folk art training for 5000 students is initiative of Children Theater Council )