Jalgaon : रस्ते, गटारी प्रश्नावरून गिरीश महाजनांना घेरले; जामनेर विधानसभा मतदारसंघातील लिहातांडा गावातील घटना

Jalgaon : दुचाकीवर गेलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघात कच्चे रस्ते, चिखल, गटारी या प्रश्‍नांवर घेरले.
Rural Development Minister Girish Mahajan riding a motorcycle with an activist on a muddy, deep road.
Rural Development Minister Girish Mahajan riding a motorcycle with an activist on a muddy, deep road.esakal
Updated on

जळगाव : लिहातांडा (ता. जामनेर) येथे सरपंचाच्या द्वारदर्शनासाठी दुचाकीवर गेलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघात कच्चे रस्ते, चिखल, गटारी या प्रश्‍नांवर घेरले. विशेष म्हणजे लिहातांडा हे गाव जामनेर विधानसभा मतदारसंघातील अधिक लोकसंख्येचे आणि भाजपची ग्रामपंचायतीवर सत्ता असलेले गाव आहे. मंत्री महाजन यांनी शुक्रवारी (ता. १३) अनेक मतदारसंघांतील वाड्या, तांड्यावर भेट दिली. काही ठिकाणी भंडारे होते. (Girish Mahajan was besieged on issue of roads and sewerage )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.